top of page

RULES & REGULATIONS (नियम व अटी)

  1. फक्त १ जानेवारी २०२६ ते ३० डिसेंबर २०२६ या कालावधीत प्रदर्शित झालेली गाणी ग्राह्य धरली जातील - Only Songs Released in between 1 Jan 2026 to 30 Dec 2026 will be considered for the Awards

  2. फक्त चित्रपट-इतर, टेलिविजन-इतर  व नाटक-इतरगाणी ग्राह्य धरली जातील. चित्रपटातली गाणी ग्राह्य धरली जाणार नाहीत -  Only Non-Film/Non-Theater/Non-Television Songs will be considered for Awards. Film Songs/Drama Songs/Television Songs will not be considered.

  3. तुमची माहिती पाठवायची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२६ असेल. त्या नंतर सहभाग घेता येणार नाही - Last Date of Submitting Your Entry is 30 Dec 2026. No entry will be accepted after the deadline Date.

  4. तुमचं एक गाणं असेल तर खालील फॉर्म भरा. एक पेक्षा जास्त गाणी असतील तर कृपया बाजूचं Excel Sheet Download करा व माहिती भरून कृपया registration@themima.com येथे mail करा. 

MIMA 2027 Registration

SONG TYPE (गाण्याचा प्रकार निवडा)

Follow us on:

  • Facebook
  • Instagram
  • YouTube

© 2027 MiMA Awards 

bottom of page